ॐकार साधनेद्वारे तुमची सुप्त दिव्यशक्ती पुनरुज्जीवित करा!

भीती, शंका, आणि मर्यादा (3D मानसिकता) या पलीकडे जा!

प्रेम, समृद्धी, आणि उच्च चेतना यांना कवटाळा

तुमची सुप्त ऊर्जा जागवा आणि तुमची खरी क्षमता ओळखा

१०००+ हून अधिक जीवनामध्ये परिवर्तन!

ॐकार साधनेमुळे मनावरचं मळभ दूर होऊन अपार शांततेची आणि सौंदर्याची अनुभूती मिळाली. शरीर, स्वप्नं, भावना—सगळ्या पातळ्यांवर खोल बदल जाणवतोय. कैलाश ध्यानात स्वतःमध्ये कैलाश पाहिल्याचा विलक्षण अनुभव आला. हे सर्व शक्य झालं तुमच्यामुळे—मनःपूर्वक आभार. माझे पती आणि भाऊसुद्धा पुढच्या बॅचमध्ये सहभागी होत आहेत.

- Swati Karande

"ॐकार साधनेमुळे झोप सुधारली आणि चिंता कमी झाली. हा अनुभव खरंच वेगळा होता."

- Meena Shinde

"या कार्यशाळेने मला शांती आणि स्पष्टता दिली. ओंकार जप आता माझ्या दैनदिन जीवनाचा भाग आहे. खरंच बदल घडवणारे!"

- Shilpa Dahatonde

"६ दिवसांच्या कार्यशाळेनंतर मला अधिक संतुलित आणि सकारात्मक वाटते. साधना तंत्रांनी चांगले परिणाम दिले!"

- Seema Patil

५ दिवसांचा Online Workshop

१. ॐकार साधनेमागील शास्त्र आणि आध्यात्मिकता शिका

२. ॐकार साधना कशी करावी हे शिका.

३. ॐकार साधनेसह तुमच्या सुप्त ऊर्जा सक्रिय करा.

४. त्याच्या कंपन शक्तीने तुमचा दैनदिन जीवन रुपांतरित करा.

21st August - 25thth August
(5 days workshop)
Time - 9 PM to 10 PM
(Online on Zoom)
Energy Exchange - 11000/- ₹1,100/- only

Meet The Host

शतकानुशतके ऋषी आणि योगींनी 'ॐ' या पवित्र ध्वनीचा उपयोग करून स्वतःला विश्वाच्या सूक्ष्म ऊर्जा आणि स्पंदनांशी जोडले आहे. ही ५ दिवसांची सखोल कार्यशाळा तुम्हाला श्वास, ध्वनी आणि ध्यानाच्या अद्भुत प्रवासावर घेऊन जाईल-ज्यात तुम्हाला तुमच्या दैनदिन जीवनात ॐकार साधनेची प्रचंड शक्ती प्रत्यक्ष अनुभवता येईल.

ही कार्यशाळा श्रीपद्मा सॅवी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्या एक अनुभवी मास्टर सोल हीलर, कर्मिक हीलर, हिप्नोथेरपिस्ट आणि रेकी मास्टर आहेत. या कार्यशाळेद्वारे तुम्हाला प्राचीन ज्ञानाचे आधुनिक जीवनात समरस होण्यास मदत करणाऱ्या साध्या आणि प्रभावी तंत्रांची ओळख होईल, तसेच मार्गदर्शित सत्रांद्वारे तुमचा स्वतःशी आणि विश्वाशी नव्याने संवाद जुळेल.

परिवर्तन एकाच पावलापासून सुरु होते. या Workshop मध्ये सहभागी होणे तुमच्यासाठी आंतरिक शांती, उच्च ऊर्जा आणि उद्देशपूर्ण जीवनाच्या दिशेने एक गेटवे ठरू शकते. ही संधी गमावू नका!